( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) डॉक्टर आणि रूग्णांसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या पेनकिलर मेफेनामिक ऍसिडच्या वापराबद्दल अलर्ट जारी केली आहे. हे पेनकिलर मेफ्टल या ब्रँड नावाने लोकप्रिय आहे. प्राथमिक चाचणीत PvPI डेटाबेसमधून मेफ्टलमुळे इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक लक्षण (ड्रेस) सिंड्रोमसह होऊ शकतो असं समोर आलं आहे. हे औषध संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप, दातांच्या वेदना यांच्या उपचारांसाठी सुचवलं जातं. “आरोद्य कर्मचारी, रुग्ण तसंच ग्राहकांना या औषधाच्या वापर करताना त्याचे परिणाम होण्याची शक्यता असल्याने बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला असा काही संशय…
Read More