Sharad Pawar Calls Dilip Walse Patil amid his accident( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar Calls Dilip Walse Patil : वळसे पाटील पाय घसरुन पडले, शरद पवारांकडून फोनवरुन विचारपूस

शरद पवारांकडुन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस, पाय निसटून पडल्यानं वळसे सध्या रुग्णालयात, शरद पवारांनी वळसेपाटलांशी फोनवरुन संवाद साधला. 

Related posts