( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti On financial crisis: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्रासह जीवनाच्या विविध पैलूंवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवले. चाणक्याने आपल्या नीती ग्रंथात आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय. वायफळ खर्च चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीकडे धन आलं तर त्याला आवडत्या गोष्टींवर पैसा खर्च करायला आवडतो. प्रथम तो आपल्या दैनंदिन जीवनाला गरजेच्या गोष्टींवर खर्च करतो. तसेच तो…
Read More