Maharashtra Weather Update : मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, हवामान खात्याच्या सुचना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आता बातमी, वादळवाऱ्याची… अखंड महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा असतानाच, पावसाआधीच वादळी संकटाचे ढग जमा होतायत… कारण, समुद्रात पुढील २४ &nbsp;तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे, मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये अशा सूचना हवामान खात्याने दिल्यायत&nbsp;</p>

[ad_2]

Related posts