AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.  AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी  साधला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा जिवंत नास्त्रेदमसने (Athos Salomé) केला आहे. एथोस सालोमे असे या जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचे नाव आहे.  37 वर्षीय  एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील…

Read More