ठाकरे-शाह भेटीत पुलवामा हल्ल्यावर चर्चा? राऊत म्हणतात, ‘शाहांनी राज ठाकरेंना ‘त्या’ प्रश्नाचं..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Raj Thackeray Amit Shah Meeting In Delhi: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सभागी होणार असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना त्यांनी पोस्ट केलेल्या राज ठाकरेंच्या व्यंगचित्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज ठाकरेंना पुलवामा हत्याकांडासंदर्भात त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली असतील असं म्हटलं आहे. पोस्ट केला तो फोटो राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर…

Read More

Loksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. काल लोकसभेत आपण पाहिले. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे,…

Read More

ज्योतिषानं सांगितलं म्हणून नवीन संसद बांधली! खळबळजनक दावा; राऊत म्हणाले, ’20 हजार कोटी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Parliament Building Advice Of Astrologer: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन संसदेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान म्हणून मोदींनी पहिल्यांदा 2014 मध्ये संसदेच्या वास्तूमध्ये पायरीवर डोकं टेकवून प्रवेश केला होता असा उल्लेख केला आहे. ‘मोदी यांनी श्रद्धेने माथे टेकवले व हे सर्व ढोंग आहे असे तेव्हा वाटले नाही,’ असं राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधील लेखात म्हटलं आहे. “ऐतिहासिक संसद भवनास टाळे लागले आहे. तेथे संविधानाचे म्युझियम वगैरे होईल असे सांगितले जाते.…

Read More

‘लवकरच Pok भारतात विलिन होईल’; मोदींच्या मंत्र्याचा दावा! राऊत म्हणाले, ‘लष्करप्रमुख…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर लवकरच स्वत: भारतामध्ये विलीन होईल. व्ही. के. सिंह यांनी राजस्थानमधील दौसा येथे पीओके लवकरच स्वत: भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार असून आपण फक्त थोड्या कालावधीसाठी वाट पाहिली पाहिजे, असं म्हटलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री भारत आणि पाकिस्तानदरम्यानची कारगिलजवळच्या सीमारेषेतून आम्हाला भारतामध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पाकिस्तान व्याप्त…

Read More

"हातपाय तोडले की समजेल…."; 'आदिपुरुष'वरुन ओम राऊत यांना अयोध्येतील महंतांची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adipurush Controversy : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येताच ओम राऊत आणि मनोज मुंतशीर हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आदिपुरुषवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच अयोध्येतल्या महंतांनी थेट निर्माते आणि दिग्दर्शकांना मारण्याची भाषा केली आहे.

Read More