"हातपाय तोडले की समजेल…."; 'आदिपुरुष'वरुन ओम राऊत यांना अयोध्येतील महंतांची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adipurush Controversy : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येताच ओम राऊत आणि मनोज मुंतशीर हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आदिपुरुषवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच अयोध्येतल्या महंतांनी थेट निर्माते आणि दिग्दर्शकांना मारण्याची भाषा केली आहे.

Read More