अनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्… बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका बॅंक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात (sachin upadhyay murder case) रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पत्नीनेच बॅंक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बॅंक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस तपासात बॅंक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान, घरातल्या कामावालीने पोलिसांना (UP Police) दिलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. शम्साबाद रोड इथं राहणाऱ्या 38 वर्षीय सचिन उपाध्याय यांचा 12 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला सचिन उपाध्याय यांनी…

Read More

Amazon च्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या! मामाबरोबर बाईकवरुन जातानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amazon Manager Shot Dead: आपल्या मामाला दुचाकीवर मागे बसवून ही व्यक्ती जात असतानाच अचानक 5 जणांनी त्यांची दुचाकी थांबवली. पुढे काही विचारण्याआधीच या दोघांवर गोळीबार झाला.

Read More

घरात सापडली बँक मॅनेजरची डेडबॉडी; शरीरावर महिलांचे Undergarments, हात बांधलेले, काय घडलं नेमकं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबः बँक मॅनेजरचा राहत्या घरात मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर, मॅनेजरच्या शरीरावर लेडीज अंडर गारमेंट परिधान केले गेले होते. त्यामुळं या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. पोलिसांनी मॅनेजरचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर, तिथे जवळपास राहणाऱ्या लोकांकडून चौकशी केली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. मृत मॅनेजरच्या परिवारातील सदस्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.  लुधियानातील अमर नगर परिसरात ही घटना घडली आहे. लुधियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हा सीनिअर बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होता. विनोद…

Read More