( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाबः बँक मॅनेजरचा राहत्या घरात मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर, मॅनेजरच्या शरीरावर लेडीज अंडर गारमेंट परिधान केले गेले होते. त्यामुळं या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. पोलिसांनी मॅनेजरचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर, तिथे जवळपास राहणाऱ्या लोकांकडून चौकशी केली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. मृत मॅनेजरच्या परिवारातील सदस्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. लुधियानातील अमर नगर परिसरात ही घटना घडली आहे. लुधियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हा सीनिअर बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होता. विनोद…
Read More