आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय…बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया. 

Related posts