Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read More

अयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, ‘उद्धवस्त मशिदीच्या..’; भारताचं जशास तसं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी पार पडली. या सोहळ्याशी पाकिस्तानचा तसा थेट काहीही संबंध नव्हता तरीही इस्लामाबादने सोमवारी या राम मंदिराच्या स्थापनेवर टीका केली आहे. राम मंदिराच्या स्थापनेमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं स्पष्ट होतं आहे. थेट भारतीय लोकशाहीवर हे मंदिर काळा डाग ठरेल इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच फैलावर घेतलं. आयएसआयवरुन भारताने सुनावलं नवी दिल्लीतील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या माहितीनुसार, भारताने शेजारी देशाला कठोर…

Read More