2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISG-ISRS : 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे. भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहिम यश्वसी करण्याच्या अनुषंगाने ISRO ने कास प्लान बनवला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून चांद्रयान-4 मिशन हाती घेतले जाणार आहे. चांद्रयान-4  बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोठी अपडेट  दिली आहे.  चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  गगनयान मोहिमे अंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहेत. भारताची ही पहिली…

Read More

हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: प्रेयसीला हॉटेलला घेऊन आलेल्या व्यक्तीला हॉटेल मालकाने चांगलाच दणका दिला आहे. मालकाने त्याचे प्रेयसीसोबतचे सीसीटीव्ही फुटेज थेट पत्नीला पाठवून देण्याची धमकी दिलीआहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील मिसिसिपी येथील ही घटना आहे. हॉटेलचे रिव्ह्यू खराब दिल्याने मालकाने हे सगळे कृत्य केले आहे. या प्रकरणात व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.  शॉन मॅकी असं या व्यक्तीचे नाव आहे. मिसिसिपी येथील तो रहिवाशी आहे. 2022 मध्ये त्याने एका मित्रांच्या रियुनियनसाठी एक हॉटेल बुक केले होते. 9 ते 11 सप्टेंबर या दिवसांसाठी…

Read More

UP Crime friends rape girl to hotel threatening to send video to husband;मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकडून बलात्कार, ‘तसा’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.  पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. हुसेन बाग येथील रहिवासी शिफत अन्सारी ही माझ्या ओळखीची असून तिने माझ्याकडून 1 महिन्यांपूर्वी 30 हजार रुपये घेतले होते. ती 1 सप्टेंबरला ही…

Read More