हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: प्रेयसीला हॉटेलला घेऊन आलेल्या व्यक्तीला हॉटेल मालकाने चांगलाच दणका दिला आहे. मालकाने त्याचे प्रेयसीसोबतचे सीसीटीव्ही फुटेज थेट पत्नीला पाठवून देण्याची धमकी दिलीआहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील मिसिसिपी येथील ही घटना आहे. हॉटेलचे रिव्ह्यू खराब दिल्याने मालकाने हे सगळे कृत्य केले आहे. या प्रकरणात व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.  शॉन मॅकी असं या व्यक्तीचे नाव आहे. मिसिसिपी येथील तो रहिवाशी आहे. 2022 मध्ये त्याने एका मित्रांच्या रियुनियनसाठी एक हॉटेल बुक केले होते. 9 ते 11 सप्टेंबर या दिवसांसाठी…

Read More

Dog Eats More Than 3 lakhs rupees in Dollar of His Owners Money Watch Video; बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.  न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…

Read More

8 भाडेकरु घरात असतानाच मालकाने स्वत: लावली घराला आग; समोर आलं धक्कादायक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home On Fire by Landlord Shocking Reason: अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एका वयस्कर घरमालकाला टक केली आहे. 8 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका या घरमालकावर ठेवण्यात आला आहे. भाडेकरु भाडं देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत घरमालक आणि भाडेकरुमध्ये झालेल्या पैशावरुन झालेल्या वादामधून या व्यक्तीने भाडेकरु घरात असता घराला आग लावल्याचं वृत्त हफिंग्टन पोस्टने दिलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रफीक इस्लाम असं असून आरोपी 66 वर्षांचा आहे. घरात राहत होते 8 जण रफीक इस्लामने ब्रुकलीन येते त्याच्या…

Read More

मालकाने घर सोडण्यास सांगितले, चिडलेल्या भाडेकरुने त्याच्या पत्नीलाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: भाडेकरुसोबत झालेल्या वादामुळं घरमालकासोबत भयानक घडलं आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे. 

Read More