8 भाडेकरु घरात असतानाच मालकाने स्वत: लावली घराला आग; समोर आलं धक्कादायक कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home On Fire by Landlord Shocking Reason: अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एका वयस्कर घरमालकाला टक केली आहे. 8 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका या घरमालकावर ठेवण्यात आला आहे. भाडेकरु भाडं देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत घरमालक आणि भाडेकरुमध्ये झालेल्या पैशावरुन झालेल्या वादामधून या व्यक्तीने भाडेकरु घरात असता घराला आग लावल्याचं वृत्त हफिंग्टन पोस्टने दिलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रफीक इस्लाम असं असून आरोपी 66 वर्षांचा आहे. घरात राहत होते 8 जण रफीक इस्लामने ब्रुकलीन येते त्याच्या…

Read More