( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…
Read More