( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळवीर लवकरच चंद्रावर स्वारी करणार आहेत. जाणून घेवूया कशी असेल ही मोहिम.
Read MoreTag: एस
एसी सुरु करुन झोपून गेली डॉक्टर; थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी एका खाजगी दवाखान्यात ठेवलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या (AC) थंडीमुळे मृत्यू झाला आहे. हलगर्जीपणामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी (UP Police) महिला डॉक्टरला अटक केली आहे. बालकांच्या कुटुबियांनी आरोप केला की, महिला डॉक्टर रात्री झोपताना एसी चालू करुन झोपली होती. त्यामुळे बालकांचा मृत्यू झाला. कुटुबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका खाजगी दवाखान्यात हा सगळा प्रकार घडला आहे. दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे…
Read MoreIsro Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे ‘मारुती उडी’, आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 launch : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोनं आता सूर्याच्या दिशेनं पाऊल (Aditya L1 mission) टाकणार आहे. इस्रोच्या आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू झालंय. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय. चांद्रायान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे वैज्ञानिक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्याचं मिशनं काऊटडाऊन सुरू झालंय. आता तो क्षण दूर नाही ISRO मार्फत PSLV-XL रॉकेटद्वारे आदित्य L-1 लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंगसाठी इस्रोनं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.…
Read More