Isro Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे ‘मारुती उडी’, आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 launch : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोनं आता सूर्याच्या दिशेनं पाऊल (Aditya L1 mission) टाकणार आहे. इस्रोच्या आदित्य L-1चं काऊटडाऊन सुरू झालंय. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L-1 सूर्याच्या दिशेनं झेपावेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय. चांद्रायान-3 च्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोचे वैज्ञानिक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्याचं मिशनं काऊटडाऊन सुरू झालंय. आता तो क्षण दूर नाही ISRO मार्फत PSLV-XL रॉकेटद्वारे आदित्य L-1 लॉन्च केलं जाईल. लॉन्चिंगसाठी इस्रोनं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.…

Read More