‘मी अरविंद-नसरुल्लाह दोघांचीही बायको, पण राहणार त्याच्यासोबतच जो मला…’, पाकिस्तानमधून परतलेल्या अंजूचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू उर्फ फातिमा 29 नोव्हेंबरला मायदेशात परतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू सध्या दिल्लीत असून नुकतंच ‘आजतक’शी संवाद साधताना तिने पाकिस्तानमधील आपला अनुभव शेअर केला आहे. तसंच भविष्यातील योजना काय आहेत याबाबतही खुलासा केला आहे. लोकांनी जर माझी बाजू ऐकून घेतली तरच त्यांना मी समजू शकते. आतापर्यंत लोक माझ्याबद्दल फक्त चुकीचे विचार करताना दिसले आहेत अशी खंत तिने व्यक्त केली आहे.  पाकिस्तानमधून परतल्यानंतर अंजूकडे संशयानेही पाहिलं जात आहे. ती पाकिस्तानची गुप्तहेर म्हणून तर परतलेली नाही ना? किंवा ती आपल्या पहिल्या पती…

Read More

पाकचे नाव ऐकून भारतातील लोक…; पाकिस्तानात गेलेल्या अंजूची भाषाच बदलली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anju Nasrullah News: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने पाकबाबत केलेल्या एखा वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजस्थानमधून पकिस्तानी प्रियकराला भेटण्यासाठी अंजूची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे. नसरुल्लाहसोबत अंजूने निकाह केला आहे. तसंच, तिचे नावही फातिमा असं करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. अलीकडेच अंजूने पाकिस्तानी न्यूज चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रेमकहाणीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. त्याचबरोबर, पाकिस्तान आणि भारताबाबतही भरभरुन बोलली आहे. अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केल्यानंतर ती अद्यापही पाकिस्तानातच आहे. तर, भारतात तिचा पती आणि मुलं आहेत. लवकरच ती भारतातून मुलांना घेऊन जाईल, असं तिने म्हटलं…

Read More

‘तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?’; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : सीमा हैदर – सचिन मीनाचे प्रकरण ताजे असतानाच नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी (Facebook friend Nasrullah) भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू (Anju) नावाच्या महिलेनं तिचा धर्म आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अशातच आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून (Pakistan) फोन करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातून फोनवर धमकी नसरुल्लाहसाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू गेल्या काही…

Read More