पर्यटक फोटो काढत असतानाच डोंगराची कडा कोसळली अन् नंतर…; ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडिया म्हटलं तर तिथे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ पाहून थोड्या क्षणासाठी आपल्या ह्रदयाचे ठोकेच थांबतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नैसर्गित आपत्ती कैद झाली असून, पर्यटक थोडक्यात बचावले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले असून, बोटं तोंडात घालत आहेत.  पर्यटक थोडक्यात बचावले, अन्यथा मलब्याखाली गाडले असते ब्रिटनमधील डोरसेटच्या वेस्ट बे येथे 150 फूट उंच खडकाचा एक भाग कोसळला. दरम्यान हा खडक कोसळत होता तेव्हा तिथे काही…

Read More

‘तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?’; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : सीमा हैदर – सचिन मीनाचे प्रकरण ताजे असतानाच नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी (Facebook friend Nasrullah) भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू (Anju) नावाच्या महिलेनं तिचा धर्म आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अशातच आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून (Pakistan) फोन करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातून फोनवर धमकी नसरुल्लाहसाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू गेल्या काही…

Read More