G-20 Summit Benefits for India and common people know details; जी 20 समिटचा भारताला आणि सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) G-20 Summit: भारत G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यासाठी भारत सरकार जोरदार तयारी करत आहे. G20 परिषदेच्या भव्य कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांपासून दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. G20 मुळे दिल्लीत अनेक सेवा, रेल्वे, मेट्रो, बस, कार्यालये, बाजार बंद राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत करोडो रुपये खर्च केले आहेत. पण त्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.  जी-20 नक्की काय आहे? हे कसे कार्य करते? याचा फायदा भारताला आणि सर्वसामान्यांना कसा फायदा होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले…

Read More