Budhaditya Yog: बुधादित्य योग बदलणार 'या' राशींचं नशीब; अपार पैसा मिळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Budh Yuti in Dhanu 2024: बुध गोचर करून धनु राशीत प्रवेश केला आहे. सूर्य धनु राशीमध्ये आधीच उपस्थित आहे. यावेळी बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेला हा राजयोग आहे.

Read More

Shani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

Read More

Rajyog 2024: येत्या वर्षात बनणार 'महा राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पैसा येण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Biggest Rajyog In 2024: राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. यावेळी काहींना आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. तर काही व्यक्तींना भरपूर आर्थिक फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Read More

Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.

Read More

Kam Rajyog: शुक्र-गुरूच्या संयोगाने बनणार काम राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kam Rajyog Effects: शुक्र आणि गुरूच्या या संयोगामुळे काम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.

Read More

China Earthquake : चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, अनेक निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

Read More

Mangal Gochar: 27 डिसेंबरला मंगळ करणार राशी बदल; 'या' राशींना धनलाभाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar In Dhanu: ग्रहांचा सेनापती आणि पुत्र मंगळ ग्रह 27 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मंगळ धनु राशीत प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होणार आहे. 

Read More

Shani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. 

Read More

Vipreet Rajyog: सूर्याच्या गोचरमुळे बनणार विपरीत राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Read More

Shani-Guru Gochar: नवीन वर्षात गुरु-शनी चमकवणार 'या' राशींचं नशीब; मोठा लाभ मिळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani-Guru Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु आणि शनि या दोन्ही ग्रहांमुळे तुमची इच्छा प्रत्येक क्षेत्रात यशासोबत पूर्ण होऊ शकते. यावेळी काही राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरू खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकणार आहेत.

Read More