तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर बाथरुममध्ये घसरुन पडले; रुग्णालयात उपचार सुरु, सर्जरीची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घरातील बाथरुममध्ये घसरुन पडले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्श्वभागाचं हाड मोडलं असून, सर्जरीची शक्यता आहे.  

Read More

Video : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Train Accident : सोशल मीडियावर मनोरंजनासोबत अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक असाच हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ समोर आला आहे. वारंवार सांगून सुद्धा अनेक प्रवासी जीवाची पर्वा न करता धावती लोकल असो किंवा एक्स्प्रेस असो पकडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये अनेक जण यशस्वी होता तर काही जणांना अपघात होतो. जीवापेक्षा ट्रेन महत्त्वाची का असा प्रश्न या घटनेनंतर पडतो. (bihar man falls on railway track Bihar Train Accident vidro viral trending now) अशा घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्या वर व्हायरल होत असतात. अशीच…

Read More

Viral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्…

Read More