तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर बाथरुममध्ये घसरुन पडले; रुग्णालयात उपचार सुरु, सर्जरीची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घरातील बाथरुममध्ये घसरुन पडले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्श्वभागाचं हाड मोडलं असून, सर्जरीची शक्यता आहे.  

Read More