Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग, 5 महिने असलेल्या ‘या’ शुभ काळात दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturmas 2023 : हिंदू धर्मात चातुर्माला अत्यंत महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात होते. असं म्हणतात या काळात भगवान विष्णू हे क्षीरसागरात विसावतात. यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. यंदा पाच महिने चातुर्मास असून या काळात  44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे. कधी सुरु होतोय चातुर्मास? या वर्षी चातुर्मास गुरुवार 29 जून 2023 पासून सुरू होईल तर गुरुवारी 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो. मात्र यंदा अधी महिना असल्याने यंदा…

Read More