VIDEO : ‘ये कोई मॅच खेलने का तरिका है?’ Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) #AsiaCup2023 : किंग कोहली (Virat Kohli) आणि धडाकेबाज के एल राहुल  (KL Rahul) यांच्या दमदार खेळीसोबत कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बॉलिंगसमोर पाकिस्तानची टीम पार कोलमडली. दोन दिवस पावसामुळे चालेल्या मॅचमध्ये भारतीय संघाच्या खेळांच्या खेळीपुढे पाकिस्तानचा तुर्ता धुव्वा उडाला. पाकिस्तानमध्येच जाऊन भारताने आमचे तुमचे बाप हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्यानंतर पाक चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली.  टीम भारतने पाकिस्तान समोर  356 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पण भारतीय गोलदांजासमोर पाकचे खेळाडू फक्त 128 धावा करुन लाजीरवाणा पराभव स्विकारात मैदानातून बाहेर पडले. भारताच्या या दमदार आणि धमाकेदार…

Read More

Chandrayaan 3 लँड होताच अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 ने चंद्रावर लँडिंग केलं आणि संपूर्ण देशभरात एकच जल्लोष सुरु झाला. अभिमानाने छाती उंचावलेल्या कित्येत भारतीयांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होता. एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झाल्याचा तो अनुभव गाठीशी बांधून, अनेकांनी सेलिब्रेशन केलं. दरम्यान, या भारतीयांमध्ये प्रकल्प संचालक पी विरामुथुवेल यांचे वडील  पलानीवेलदेखील होती. चंद्रावर लँडिंग होताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहण्यास सुरुवात झाले होते. टीव्हीवर लाईव्ह पाहताना आपल्या मुलाच्या कामगिरीमुळे अभिमानाने छाती उंचावलेला बाप ढसाढसा रडत होता. आपल्या मुलाने फार मेहनत घेतली असून, आपल्याला फार आनंद झाल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.  पी…

Read More

“आफताब पूनावालाने मला सांगितलं की…”, श्रद्धा वालकरचे वडील कोर्टात ढसाढसा रडले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shraddha Walkar Murder: आफताब पूनावाला यानेच मला मुलगी श्रद्धा वालकरची आपल्या हाताने गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं असा दावा श्रद्धाच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली कोर्टात सोमवारी श्रद्धा वालकरच्या वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. कोर्टात या हत्येप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात होते. श्रद्धाच्या वडिलांनी आफताब पूनावालाच्या त्या विधानाबद्दलही साक्ष दिली, ज्यामध्ये त्याने श्रद्धाचा गळा दाबल्यानंतर आपण एक करवत विकत घेत मनगट कापले आणि ते एका कचरापेटीत टाकले असं सांगितलं होतं. श्रद्धा वालकर ही आरोपी आफताब लिव्ह-इनमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी तिची गळा दाबून हत्या करण्यात…

Read More