VIDEO : ‘ये कोई मॅच खेलने का तरिका है?’ Asia Cup मध्ये भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) #AsiaCup2023 : किंग कोहली (Virat Kohli) आणि धडाकेबाज के एल राहुल  (KL Rahul) यांच्या दमदार खेळीसोबत कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) बॉलिंगसमोर पाकिस्तानची टीम पार कोलमडली. दोन दिवस पावसामुळे चालेल्या मॅचमध्ये भारतीय संघाच्या खेळांच्या खेळीपुढे पाकिस्तानचा तुर्ता धुव्वा उडाला. पाकिस्तानमध्येच जाऊन भारताने आमचे तुमचे बाप हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्यानंतर पाक चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली.  टीम भारतने पाकिस्तान समोर  356 धावांचा मोठा डोंगर उभा केला. पण भारतीय गोलदांजासमोर पाकचे खेळाडू फक्त 128 धावा करुन लाजीरवाणा पराभव स्विकारात मैदानातून बाहेर पडले. भारताच्या या दमदार आणि धमाकेदार…

Read More