Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 : शारदीय नवरात्रीला देशभरात खूप महत्त्व आहे. सूर्यग्रहणानंतर 15 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा  (Navratri 2023 Start Date) सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्रात घटस्थापना होते, तर गुजरात, बंगालमध्ये देवीचं आगमन होतं. पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. तर आज शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहे.  देवीने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करुन नव्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे नवरात्रीत नऊ दिवस देवी शक्तीच्या रुपाची पूजा केली आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री देवी रुपाची पूजा केली जाते. …

Read More