Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Uthani Ekadashi 2023 : ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला|                                               थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला||हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला कार्तिक एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 148 दिवसानंतर निद्रेतून जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपून विष्णूसह सर्व देव जागृत होतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. याकाही ठिकाणी या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही…

Read More