Indira Ekadashi 2023: आज पितृपक्षातील इंदिरा एकादशी दुर्मिळ योग! शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indira Ekadashi 2023 : हिंदी धर्मानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. कृष्ण पक्षातील एक आणि शुक्ल पक्षातील एक एकादशी असते. याचा अर्थ वर्षात 24 एकादशी असतात. भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय शुभ मानली जाते. या एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हणतात. पितृपक्षात येणारी ही एकादशीचा उपवास केल्यास मोक्षाचे दरवाजे उघडतात असं मानलं जातं. त्याशिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी शुभ मानली जाते. अशा इंदिरा एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त, उपासना आणि महत्त्व जाणून घ्या.  इंदिरा एकादशी एकादशी तिथीची शुभ मुहूर्त  एकादशी तिथी सुरुवात – 9 ऑक्टोबर 2023…

Read More