’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.  अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही…

Read More