Instagram वर धुमाकूळ घालणारा राजा कुमार महिन्याला किती कमावतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raja Vlogs Monthly Income: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. याचं कारण या व्यक्तीने आपल्या लग्नातील प्रत्येक छोट्या मोठ्या विधीचा व्हिडीओ शूट केला आहे. त्याने सप्तपदीपासून ते मधुचंद्रापर्यंत प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद केली  आहे. यामुळे त्याला रीलवाला नवरा असं नावंही पडलं आहे. यानंतर युजर्सनी त्याला वेगवेगळे सल्ले दिले असून, काहींनी या फिल्मी दुनियेतून बाहेर पड सांगितलं आहे. पण या व्हिडीओंनी मिलियनमध्ये व्हूय आहेत. दरम्यान ज्याने ही रील शूट केली आहे, त्याचं नाव राजा असून, त्याचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. इतकंच…

Read More

’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.  अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही…

Read More

Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते…Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा अनेक गोष्टी आणि चेहरे असतात ज्यांच्या बदल आपल्याला धुसर आठवतं.  एक जज-दुसरा गुन्हेगार..!  आपल्या बालपणीचे खूप कमी मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत असते. पण काही तर…

Read More

Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Greater Noida Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होण्यासाठी आजची पिढी जीवाचीही पर्वा करत नाही असंच दिसतंय. एका धक्कादायक व्हिडीओने आपले हृदयाचे ठोके चुकतात. प्रसिद्धीच्या हवासापोटी आपली आई वडील घरी वाट पाहत आहे हेदेखील हे तरुण विसरतात का? चित्रपट असो किंवा रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी शो असो…तिथे दाखविण्यात येणारे स्टंट हे पूर्णपणे काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखे खाली केले जातात.  पण सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ व्हायरल व्हावा, ट्रेंडिंगमध्ये असावा शिवाय एका रात्रीत आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी जीव धोक्यात घालणं हा कुठला शहाणपणा आहे.…

Read More