( प्रगत भारत । pragatbharat.com) Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा अनेक गोष्टी आणि चेहरे असतात ज्यांच्या बदल आपल्याला धुसर आठवतं. एक जज-दुसरा गुन्हेगार..! आपल्या बालपणीचे खूप कमी मित्र किंवा मैत्रीण आपल्यासोबत असते. पण काही तर…
Read More