अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी केलेल्या जाहिरातींबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने यावर पुढील कारवाईचा तपशील मागवला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे 2024 रोजी होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारत सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी न्यायमूर्ती राजेश चौहान यांच्या…

Read More

Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Greater Noida Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होण्यासाठी आजची पिढी जीवाचीही पर्वा करत नाही असंच दिसतंय. एका धक्कादायक व्हिडीओने आपले हृदयाचे ठोके चुकतात. प्रसिद्धीच्या हवासापोटी आपली आई वडील घरी वाट पाहत आहे हेदेखील हे तरुण विसरतात का? चित्रपट असो किंवा रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी शो असो…तिथे दाखविण्यात येणारे स्टंट हे पूर्णपणे काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखे खाली केले जातात.  पण सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ व्हायरल व्हावा, ट्रेंडिंगमध्ये असावा शिवाय एका रात्रीत आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी जीव धोक्यात घालणं हा कुठला शहाणपणा आहे.…

Read More