( प्रगत भारत । pragatbharat.com) Greater Noida Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होण्यासाठी आजची पिढी जीवाचीही पर्वा करत नाही असंच दिसतंय. एका धक्कादायक व्हिडीओने आपले हृदयाचे ठोके चुकतात. प्रसिद्धीच्या हवासापोटी आपली आई वडील घरी वाट पाहत आहे हेदेखील हे तरुण विसरतात का? चित्रपट असो किंवा रोहित शेट्टीचा खतरों के खिलाडी शो असो…तिथे दाखविण्यात येणारे स्टंट हे पूर्णपणे काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखे खाली केले जातात. पण सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओ व्हायरल व्हावा, ट्रेंडिंगमध्ये असावा शिवाय एका रात्रीत आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी जीव धोक्यात घालणं हा कुठला शहाणपणा आहे.…
Read More