Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात मुलगी पिंडदान करु शकते का? जाणून घ्या नियम आणि विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 Date and Time : वर्षभरातील 15 दिवस हे पूर्वज किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिले जातात. त्या पंधरवड्याला पितृ पक्ष असं म्हटलं जातं. शास्त्रात असं म्हणतात या  15 दिवसात यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतो. मुक्त झालेले हे पूर्वज या काळात आपल्या कुटुंबियांकडून तर्पण, पिंड दान स्विकारतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होईल आणि 14 ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष असणार आहे. (pitru paksha 2023 daughter can do pind daan shradh puja rules vidhi mantra in marathi) पितृ पक्ष काळात…

Read More

Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमीला 3 शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 23 September 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी निष्काळजीपणा टाळा अन्यथा…

Read More

Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hartalika 2023 : आज हरितालिकेचा व्रत असल्याने महिलांमध्ये उत्साह असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केलं जातं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत असतो. काही भागात याला हरतालिका तीज असंही म्हटलं जातं. यादिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर अविवाहित तरुणी भावी जोडीदारासाठी व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. (Hartalika Teej or Hartalika vrat auspicious yoga puja muhurta vidhi katha in marathi) हरितालिका 2023 शुभ योग ही हरितालिका अगदी खास आहे,…

Read More

Putrada Ekadashi 2023 : आज श्रावण पुत्रदा एकादशीला 5 शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Putrada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णुला समर्पित करण्यात आलं आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. आजच्या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हणतात. बालकांच्या सुखासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी हे व्रत करण्यात येतं. (sawan putrada ekadashi 2023 puja muhurat vidhi shubh yoga astro special and benefits Putrada Ekadashi upay) श्रावण पुत्रदा एकादशी पूजा साहित्य (Sawan Putrada Ekadashi puja Samagri) भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा चित्र, पूजा पोस्ट, विष्णूची…

Read More

Nagpanchami 2023 : …यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpanchami 2023 : आज श्रावणातील पहिला सोमवार असून सोबत आज नागपंचमीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. श्रावण सोमवार म्हणजे भोलेनाथाची पूजा करण्याचा वार. त्यासोबत आज नागपंचमी म्हणजे वासुकी नाग जो शंकराच्या गळ्यात असतो त्यांची पूजा करण्याचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. (nagpanchami 2023  reason snakes are worshiped in nag panchami Nag Panchami Puja Vidh Shubh Muhurat and Importance in marathi) ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दिवशी नागांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. …

Read More

Adhik Maas Purnima 2023 : अधिकमास पौर्णिमेला धनलक्ष्मीचं पूजन पुण्यदायी! पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Purnima 2023 : आजची अधिक मास पौर्णिमा अतिशय शुभ आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. अधिक मास हा महिना भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. तर पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. अशात विष्णू लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास जाचकाच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतं. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अमृतप्राप्ती होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (adhik maas purnima 2023 shubh muhurat time auspicious yoga maa laxmi puja vidhi upay dhan lakshmi) आजच्या दिवशी सत्यनारायणायची पूजा करणे ही शुभ मानले…

Read More

Avika Gor Weight Loss Journey Reduced 20 Kg Shocking Transformation; अत्यंत कठीण होता ‘बालिका वधू’ फेम अविका गोरचा Weight Loss प्रवास, २० किलो वजन घटवले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अविकाने शेअर केला प्रवास अविकाने मुलाखतीदरम्यान आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत सांगितले होते. नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने वजन कमी करण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. वर्कआऊट गरजेचे रोज वर्कआऊट करण्यासाठी तिला स्वतःला मानसिकरित्या तयार करायला लागत होते. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही प्रोत्साहन दिले. अविकाच्या म्हणण्याप्रमाणे बरेचदा वर्कआऊट करणंही तिला आवडत नव्हतं. पण हे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जमत नसेल तर किमान चालायला हवं. (वाचा – मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार) रोज इतकी पावलं चालते अविका…

Read More

लग्नाचे विधी होताच नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले, नवरीच्या कुटुंबीयांनी धू-धू धुतले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Family Tied Groom To Tree And Beaten: नवरा वरात घेऊन वधूच्या घरी गेला लग्नाचे (Wedding) काही विधीही पार पडले. मात्र अचानक लग्न मांडवात घडलं असं काही की नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले. तर, नवरदेवाच्या (Groom) नातेवाईंकाना मांडवातच थांबवून ठेवले. त्यानंतर प्रकरण इतकं वाढले की पोलिसांमा मध्ये पडावे लागले. पोलिसांनी लग्न मांडवात पोहोचून नवरदेवाला तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणामुळं परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. (Bride And Groom News) 14 जून 2023 रोजी संध्याकाळी प्रतापगढ येथे राहणाऱ्या राम किशोर वर्मा यांच्या मुलीचं लग्न होणार…

Read More

लग्नाचे विधी सुरू असताना नवरी पळाली, गावातील शाळेत जाऊन बसली, कारण वाचून डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Runs Away From Wedding: लेकीचं लग्न होतं, मांडव पडला होता, वऱ्हाडी लग्नस्थळी पोहोचले होते, घरात नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. नवरादेखील वरात घेऊन निघाला होता. वरात पोहोचण्याआधीच नवरीच घरातून फरार झाली. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला असतानाच नवरी गायब झाल्याने एकच गोंधळ माजला. नवरीच्या नातेवाईकांनी गावात शोधा-शोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर हतबल ठरलेल्या बापाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावातीलच प्राथमिक शाळेत ती लपून बसल्याचं समोर आलं. लग्नातून पळून जाण्याचे कारण तिने सांगताच तिथे उपस्थितांचेही डोळे पाणावले. …

Read More