Nagpanchami 2023 : …यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpanchami 2023 : आज श्रावणातील पहिला सोमवार असून सोबत आज नागपंचमीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. श्रावण सोमवार म्हणजे भोलेनाथाची पूजा करण्याचा वार. त्यासोबत आज नागपंचमी म्हणजे वासुकी नाग जो शंकराच्या गळ्यात असतो त्यांची पूजा करण्याचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. (nagpanchami 2023  reason snakes are worshiped in nag panchami Nag Panchami Puja Vidh Shubh Muhurat and Importance in marathi) ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दिवशी नागांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. …

Read More