22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. 

Read More

4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी बांधला  होता हा पिरॅमिड पिरॅमिड इजिप्शियन फारो अर्थात राजा सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता. या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद…

Read More

Baba Bageshwar reveal the slip of CM Yogi divyadarbar in UP Greater Noida;बाबा बागेश्वरांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची भागवत कथा 10 जुलैपासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू होणार आहे. १६ जुलैपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 12 जुलै रोजी बाबा बागेश्वर यांच्या दैवी दरबारात उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 500 हून अधिक ऋषी-मुनीही कथेत सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबारात आलेल्या भाविकांच्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्या अडचणी सांगतात असे म्हटले जाते. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिठ्ठी देखील काढली जाणार का? याची यूपीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. …

Read More

Budh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या; बुद्ध आणि वेद व्यास यांचा गुरूपौर्णिमेशी विशेष संबंध

Read More

Lakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog 2023 : प्रत्येक महिन्यात काही ग्रहांची स्थिती बदलते. या ग्रहांच्या हालचालीमुळे मानवी आयुष्यावर परिणाम होतो. ठराविक वेळेनंतर ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. काही योग आपल्यासाठी नशिब पालटणारा ठरतो आणि काही अशुभ योग संकट घेऊन येतात. बुध ग्रह गोचर झाल्यानंतर आता आज बुध अस्त झाला आहे. लवकरच पु्न्हा बुध गोचर (Budh Shukra Yuti 2023) करणार आहे. त्यावेळी कर्क राशीत बुध आणि शुक्र यांची भेट होणार आहे. या संयोगाने खास आणि शुभ असा लक्ष्मी…

Read More