नेपाळमध्ये हॉटेल, युपीत गेस्ट हाऊस, लखनऊत घर; अटक केलेल्या चोराची संपत्ती पाहून पोलीस चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याने चोरीच्या पैशांमधून करोडोंची संपत्ती खरेदी केली आहे. फक्त चोरी करत त्याने दिल्लीपासून ते नेपाळपर्यंत आपली संपत्ती उभी केली आहे. या आरोपीने राजधानीत 200 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. त्याला पोलिसांनी याआधी 9 वेळा अटक केली होती. पण त्यावेळी त्याने खोटं नाव सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची माहिती मिळाली नव्हती.  पोलिसांनी सांगितलं आहे की, सिद्धार्थ नगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस सुरु केलं आहे. तसंच नेपाळमध्ये हॉटेल चालवत आहे. इतकंच नाही तर फक्त चोरी करत त्याने लखनऊ…

Read More

Baba Bageshwar reveal the slip of CM Yogi divyadarbar in UP Greater Noida;बाबा बागेश्वरांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची भागवत कथा 10 जुलैपासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू होणार आहे. १६ जुलैपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 12 जुलै रोजी बाबा बागेश्वर यांच्या दैवी दरबारात उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 500 हून अधिक ऋषी-मुनीही कथेत सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबारात आलेल्या भाविकांच्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्या अडचणी सांगतात असे म्हटले जाते. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिठ्ठी देखील काढली जाणार का? याची यूपीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. …

Read More