नेपाळमध्ये हॉटेल, युपीत गेस्ट हाऊस, लखनऊत घर; अटक केलेल्या चोराची संपत्ती पाहून पोलीस चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याने चोरीच्या पैशांमधून करोडोंची संपत्ती खरेदी केली आहे. फक्त चोरी करत त्याने दिल्लीपासून ते नेपाळपर्यंत आपली संपत्ती उभी केली आहे. या आरोपीने राजधानीत 200 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत. त्याला पोलिसांनी याआधी 9 वेळा अटक केली होती. पण त्यावेळी त्याने खोटं नाव सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची माहिती मिळाली नव्हती.  पोलिसांनी सांगितलं आहे की, सिद्धार्थ नगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस सुरु केलं आहे. तसंच नेपाळमध्ये हॉटेल चालवत आहे. इतकंच नाही तर फक्त चोरी करत त्याने लखनऊ…

Read More