‘या’ देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Salary News : नोकरदार वर्गासाठी नोकरी कशीही असो, पण त्यातून महिन्याकाठी मिळणारा पगारच खूप काही सांगून जातो. याच पगारातून अनेक गरजा भागवल्या जातात. काहींना ध्येय्यपूर्तीसारीठीसुद्धा हीच रक्कम मदत करते. नोकरी बदलण्याचा मुद्दा येतो तेव्हाही पगाराची गणितं तितक्याच लक्षपूर्वकपणे मांडली जातात. मागील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) झालेले बदल पाहता पगाराचे आकडेही चांगलेच वाढले आहेत. तुम्हाला माहितीये का जगातील कोणत्या देशात सर्वाधिक पगार दिला जातो?  तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण पगाराच्या बाबतीत (Salary) अमेरिका आणि युरोपातील मोठ्या विकसित देशांऐवजी जगातील काही लहान राष्ट्रांनी बाजी मारली आहे.…

Read More