( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Local Train Mega Block: मुंबई रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप तसेच डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे कुठे आहे मेगाब्लॉक – माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर किती वाजता – सकाळी 11.05 ते…
Read MoreTag: मरगवर
अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.
Read More