( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन फसवणूक किंवा हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर येत असतात. गुन्हेगार अनेकदा सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लंपास करत असतात. या जाळ्यात अडकू नका असं आवाहन वारंवार पोलीस करत असतात. पण पोलीस अधिकारीच जेव्हा अशा जाळ्यात अडकतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमधील जेलरलाच 50 लाखांचा चुना लावण्यात आला आहे. तिहार कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा यांना फक्त पोलीस अधिकारी नाही तर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमुळे ओळखलं जातं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी…
Read MoreTag: बडबलडर
Shocking Bodybuilder Justyn Vicky dies in freak gym accident while trying to lift 210kg Know what to do and avoid things; २१० किलो वजन उचलताना बॉडीबिल्डर जस्टीन विक्कीचा जागीच मृत्यू, व्हिडीओमधून धक्कादायक वास्तव समोर, काय चुका टाळाल
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ३३ वर्षांच्या फिटनेस इन्फ्लुएन्सरचा मृत्यू मिळालेल्या रिपोर्टनुसार ही घटना 15 जुलै रोजी घडली. जस्टिन विकी केवळ 33 वर्षांचा होता आणि वर्कआउट दरम्यान 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. मग बारबेल त्याच्या मानेवर पडला आणि तो पुन्हा बसलेल्या स्थितीत पडला. मानेला फ्रॅक्चर झाल्याने आणि नसा दाबल्याने विकीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जस्टिनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (वाचा – चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या Monsoon Food Guide करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल) जस्टिन विकीचा कसा झाला मृत्यू…
Read More