Ghaziabad dog biting boy in lift video viral police registered fir

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल झाला असून या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीजवळच असलेल्या गाझिजाबादमधल्या (Ghaziabad) या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. हा व्हिडिओ नंदग्राम क्षेत्रातल्या राजननर एक्सटेंशन चार्म्स काउंटी सोसायटीतला (Charms Castle, Rajnagar Extension) आहे. सोसायटीतल्या लिफ्टमधला (Lift) हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला (pet dog) घेऊन सोसायटीतल्या लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टमध्ये एक चिमुरडा शाळेची बॅग पाठिला लावून मागे उभा असल्याचं या व्हिडिओत दिसंतय. तो मुलगा लिफ्टच्या दिशेने…

Read More

shark attack man he try to lift shark but he loss his finger shocking news trending on social media

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : हुशार असणं ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु अती हुशार असणं हे त्या व्यक्तीसाठी जास्त हानिकारक ठरु शकतं आणि याचं एक उदाहरण देखील सोशल मीडियावर सर्वांसमोर आलं आहे. ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा होत आहे. एका व्यक्तीने समुद्रात जाऊन आपली नको तिथे हुशारी दाखवली, ज्यामुळे तो त्यामध्ये वाईटरित्या अडकला आहे, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. खरंतर समुद्रातील शार्कच्या तोंडातून हुक काढण्याचा प्रयत्न करताना त्याने माणसाचे बोट चावले, ज्यामुळे या व्यक्तीला एक भयानक अनुभव आला. ब्रेट रीडर या मच्छिमाराने 19 जुलै रोजी आपल्या…

Read More

lady gets stuck in lift before closing the door, breaks both legs

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगडमध्ये एक वृद्ध महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  Updated: Jun 17, 2022, 10:52 AM IST

Read More

अभिनेत्याच्या पत्नीसोबत Lift romance करणारा एलन मस्क आता कोणाला करतोय डेट?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मस्कचे त्यांची नवीन मैत्रीण नताशा बॅसेट(Natasha Bassett)सोबतचे फोटो समोर आले आहेत. मस्क(50) आणि नताशा(27) नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण करताना दिसले. काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी डेपची Ex Wife एम्बर हर्ड सोबत एलन मस्कचा लिफ्टमधील रोमान्सचा व्हिडीओ समोर आला होता. अभिनेत्री नताशा बॅसेट ही मस्कची सर्वात तरुण मैत्रीण आहे. सोशल मीडियावर लोकांना नताशा बसेटबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लोकांना सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्यायचे असते. जाणून घेऊया कोण आहे नताशा बससेट… ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या…

Read More