…म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘न्यूज 18 ने’ हे विृत्त दिलं आहे. निज्जरच्या ओळखीच्या लोकांचा कटात सहभाग असल्याशिवाय त्याच्या इतक्या जवळ जाणं शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारताला फटका बसवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी व्हावी म्हणून निज्जरला संपवण्याचा विचारात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राहत राव आणि तारिक कियानी हे 2 आयएसआय एजंट्स पाकिस्तानसाठी काम करत आहेत. जवळच्या व्यक्तीशिवाय हल्ला शक्यच नाही राहत राव आणि…

Read More

ISI funding Khalistani in Canada : पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन ‘K’

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि या भडकलेल्या आगीत तेल ओतायचं काम करतोय तो पाकिस्तान… खलिस्तानवाद्यांनी कॅनडातल्या विविध शहरांमध्ये भारताविरोधात निदर्शनं केली. हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली.  भारताविरुद्ध निदर्शनं पेटवण्यात मोठा हात आहे तो पाकिस्तानचा… पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI नं जगभरातल्या शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केलीय. या ऑपरेशनचं नाव आहे ‘ऑपरेशन के’…म्हणजेच खलिस्तान. ISI नं पंजाब, कॅनडा, यूके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया,…

Read More

खरं प्रेम की ISI हेर? सीमा हैदरप्रकरणात मोठी कारवाई; ATSने घेतले ताब्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Case: भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर चर्चेत आहे. नोएडात राहणाऱ्या सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमा पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली होती. त्यामुळं देशात मोठी खळबळ उडाली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानची जासूस आहे का? असा सवाल उपस्थित होत असतानाच उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी एटीएसच्या पथकाने सीमा हैदरला ताब्यात घेतलं आहे.  सीमा हैदरकडे एकापेक्षा अधिक पासपोर्ट असल्याची बाब समोर आली आहे. तसंच, तिच्याकडे पाच फोनही सापडले होते. तेव्हापासून सीमा आयएसआयची जासूस असू शकते, अशा चर्चा…

Read More