डाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत.  द टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, अजरबैजान (Azerbaijan) नावाचा 36 वर्षीय रशियन भाषा बोलणारा तरुणाने लिस्बन येथील एका रेस्तराँमध्ये डाळिंबाचा ज्यूस (pomegranate) ऑर्डर केला होता. मात्र, सुरुवातीला ज्यूस ऑर्डर…

Read More