समुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली ‘लाख’मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Whale Vomit-Treasure Of The Sea: समुद्र किनारी फिरत असताना अचानक तुमचं नशीब फळफळलं तर काय कराल. एका व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना खरंच घडली आहे. सोशल मीडियामुळं या घटनेचा खुलासा झाला आहे. घटनेबाबत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्कॉटलँडमधील एका मच्छिमाराचे एका क्षणात नशीब उजळले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीमुळं त्याला लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.  मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला (आयरशायर) घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी समुद्रकिनारी फिरत असतानाच आयरशायरला एक अद्भूत गोष्ट सापडली. ते पाहून मच्छिमार पॅट्रिक विल्यमसन यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाळीव…

Read More