निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल वाचलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Retirement Planning: निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असेल? हाच प्रश्न सध्याच्या तरुणाईच्याही मनात घर करत आहे. इतक्या कमी वयात निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करणाऱ्यांपासून निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या सर्वांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण, महागाई कितीही वाढो, काळ कितीही पुढे जावो सरकारच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्हाला उतारवयात बराच फायदा होईल असा दावा या योजनेद्वारे करण्यात येत आहे. ही योजना म्हणजे NPS Scheme.  उदाहरणासह समजून घ्या…  समजा तुमचं वय 30 वर्षे आहे आणि तुम्हाला महिन्याला 5 हजार रुपये एनपीएस खात्यात गुंतवणूक करणं शक्य आहे. असं केल्यास तुम्ही एका वर्षाला साधारण…

Read More