Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले ‘इतके’ पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत.  मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सिनेसृष्टीत कायमच चर्चा रंगताना दिसते.…

Read More