'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.   

Read More

VIDEO: ‘ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा’; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात (Telangana) सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेलंगणात निवडणूक प्रचार सभेला संबोधत असतानाच मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा संयम सुटला. संतापलेल्या खरगेंनी भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. खरगे यांनी स्टेजवरुनच कार्यकर्त्यांना फटकारलं.  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी तेलंगणातील कालवकुर्थी येथे एका जाहीर सभेत भाषण करताना बेशिस्त कार्यकर्त्यांना झापलं. तेलंगणामध्ये  30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जून खरगे…

Read More