Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More